▪️ एका बॅच मध्ये लिमिटेड विद्यार्थी असतील तर अभ्यास छानपैकी करुन घेता येतो व सर्व विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करणे सोपे जाते.

▪️ विजय वाघ सर स्वतः 8 Govt post holder असल्यामुळे तुमच्या यशाचा प्रवास अगदी सोपा होईल !

▪️ काळजी करू नका, तुम्हाला काहीही येत नसेल तरीही हरकत नाही कारण आमच्याकडे अगदी "Basic" पासून शिकवले जाते.

▪️ आमची शिकवण्याची पद्धत YouTube वर पाहू शकता!

विजय वाघ सरांना MPSC व इतर स्पर्धापरीक्षांतून मिळालेली पदे:

विजय वाघ सरांच्या लेखणीतून...

स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रात जेव्हा मी स्वतः विद्यार्थिदशेतून अधिकारी पदापर्यंत वाटचाल केली, तेव्हा बर्‍याच गोष्टी शिकत आणि अनुभवत गेलो.

कधी पडलो, धडपडलो तर कधी पुन्हा नव्या जोमाने उभा देखील राहिलो. फक्त त्यासाठी संयम ठेवला.

विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा या क्षेत्रात पाऊल ठेवतात, तेव्हा ते नव्या उमेदीने, उर्जेने आपलं पॅशन घेऊन आलेले असतात. पण त्यांची ही ऊर्जा, उमेद शेवटपर्यंत म्हणजेच यश पदरात पडेपर्यंत टिकवणं तेवढंच कठीण असतं. याच सळसळत्या रक्ताच्या वयात त्यांच्या स्वप्नांना आकार देणं गरजेचं असतं. त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं फार महत्त्वाचं आहे. इथे संयम ठेवणं हेही तितकच गरजेचं आहे. कारण ही विद्यार्थ्यांच्या संयम आणि सातत्याची परीक्षा आहे. या सर्व गोष्टींची आणि जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांच्याच आग्रहास्तव ही चळवळ उभी करण्याचा हा मानस.

स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मार्गदर्शन असणे किती गरजेचे? त्यात अकॅडमीची साथ महत्त्वाची असते की नाही? हा आज पर्यंत या क्षेत्रात चर्चिला जाणारा महत्त्वाचा प्रश्न. तयारी करणार्‍या प्रत्येकाच्या मनाला सर्वात जास्त भावलेला प्रश्न. आपल्याला मिळणाऱ्या यशात क्लासेसचे किती महत्त्व आहे किंवा क्लास लावल्यानंतरच यशाच्या जवळ जाऊ शकतो, याला उत्तर नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नात दर्जेदार क्लासेसची साथ असेलविद्यार्थ्यांना त्या क्लासेसची गरज यात योग्य ताळमेळ असेल तर यश चालून येऊ शकते, या मतानुरूपविजयपथची दिशा नक्कीच उगवती असेल अशी खात्री द्यावीशी वाटते.

खरेतर, अनेक विद्यार्थी अगदी लहान असल्यापासून स्पर्धा परीक्षेच्या दुनियेत येण्यासाठी प्रेरित असतात. आता यात फक्त शहरी टक्काच नाही तर ग्रामीण टक्काही वाढत आहे. ग्रामीण भागातील अनेक मुले तयारी करण्यासाठी पुण्यात येतात. येथे आल्यानंतर अनेक प्रलोभनांना बळी पडत जातात. परिणामी यश सातत्याने हुलकावणी देत असते. या सर्व समस्यांचा पाढाविजयपथला नक्कीच माहित आहे कारण मी स्वतः जेव्हा विद्यार्थिदशेतून अधिकारी पदापर्यंत पोहोचताना तावून-सुलाखून निघून यश प्राप्ती केली, तेव्हा या सर्व गोष्टींची जाणीव झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता व ‘विजयपथ’ची परिपक्वता या दोन्ही गोष्टींची उच्च परिपूर्णता राखण्याचा Academy चा नेहमीच मानस असेल.

विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून वैयक्तिक पातळीवर प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याचे कर्तव्य समजून त्यांच्यापर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न असेल. कारण विद्यार्थ्यांना आलेले Doubts लगेच Clear करून पुढील अडथळ्यांची शर्यत पार करण्यात खरा आनंद आहे. अभ्यासक्रमानुसार मुलभूत संकल्पना स्पष्ट करून पहिल्या प्रयत्नात यश मिळवण्यावर विशेष लक्ष देऊन घोडदौड चालू असेल.

स्पर्धा परीक्षांचा आवाका हा खूप मोठा आहे. इथे परिपूर्ण असलेला विद्यार्थी यशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. स्पर्धा परीक्षेची पद्धत सातत्याने बदलते आहे. वेगवेगळ्या योजनांची जंत्री आयोग वापरत आहे. येथे अभ्यासक्रम जरी ठराविक चौकटीत बसवून मर्यादित दिलेला असला तरी आयोग अलीकडे प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत वरचेवर बदल करत आहे. त्यानुसार आपण आपली अभ्यास करण्याचीत्याचबरोबर Notes Making ची पद्धत बदलून ती अद्ययावत करणे अपेक्षित आहे. या बदलांशी विद्यार्थ्यांनी व Academy ने जुळवून घेणे आता क्रमप्राप्त आहे. या सर्व परिणामांची जाणीव ठेवूनचविजयपथची वाटचाल नक्कीच आयोगाजवळ जाण्याचा एक स्वच्छ मार्ग राहील, हे आश्वासन देताना अभिमान वाटतो.

ध्येयपूर्तीकडे वाटचाल करत त्या ध्येयावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवायला आम्ही सदैव तत्पर आहोत.

फक्त एक लक्षात ठेवा
क्षेत्र कोणतेही असो,
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही ;
आणि कष्ट प्रामाणिक असले,
की यशालाही पर्याय नाही

It is the Best mpsc combine classes in pune !!!

आमच्या क्लासची वैशिष्ट्ये :

पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्यावर विशेष लक्ष.

योग्य दिशेने व सतत मार्गदर्शन मिळाले तर पहिल्याच प्रयत्नात यश मिळते हाच यशाचे शिखर गाठण्याचा योग्य मार्ग आहे.

200+ पेक्षा जास्त Daily Test

प्रत्येक टॉपिक नुसार दररोज टेस्ट घेतली जाते व त्याचा निकाल अगदी सेकंदात विश्लेषणाद्वारे विद्यार्थ्यांना मिळते.

PSI/STI/ASO Special batch.

विजय वाघ सरांनी स्वतः STI व ASO ही पदे मिळवलेली असल्यामुळे Target Oriented Approach असतो.

Limited Seats त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक पातळीवर लक्ष.

एका बॅचमध्ये Limited विद्यार्थी संख्या असल्यामुळे प्रत्येकावर विशेष लक्ष देता येते व विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेता येतो.

0 +
सरांकडून शिकलेले विद्यार्थी
0 +
यशस्वी विद्यार्थी
0 +
सरांचा शिकवण्याचा अनुभव (वर्षे)
0
एका बॅचमध्ये विद्यार्थी संख्या

+91 8530421122
+91 7030620505
+91 8530241122

Vijaypath Academy
2nd Floor, Indira Chambers,
above hotel tilak, Ramashram Society, Sadashiv Peth,
Pune : 411030

विद्यार्थ्यांच्या आमच्याबद्दल प्रतिक्रिया:

Vijaypath Academy for MPSC (Best MPSC classes in pune)
4.8
Based on 432 reviews
powered by Google
Supriya ChavanSupriya Chavan
07:28 28 Jul 24
Pratiksha KurhadePratiksha Kurhade
04:17 10 Jul 24
SHRIDHAR PATILSHRIDHAR PATIL
16:58 04 Jul 24
Awesome academy mpsc..best best best mpsc class in Maharashtra. Super liked !!!
Rajendra BabarRajendra Babar
13:35 23 Jun 24
Suraj MugaleSuraj Mugale
16:17 22 Jun 24
Best class... PSI STI ASO best batch! Must join ! Top mpsc class in pune.
Sakshi PaygudeSakshi Paygude
15:08 21 Jun 24
Best coaching class for MPSC. Faculty staff are dedicated and helpful,they gave individual attention for every students.
omkar kudaleomkar kudale
18:40 05 May 24
Discovered new ways of learning with vijay sir and ajay sir. The academy team is very inspiring and full of enthusiasm. For those looking for mpsc coachings, your search ends at VIJAYPATH ACADEMY.
Black Shadow GamingBlack Shadow Gaming
16:47 05 May 24
This is bestest class for MPSC combine. The concepts are very clear. Each and every point is explained in detail. He is The Best teacher.
Durgesh SharmaDurgesh Sharma
18:14 17 Mar 23
One of the best institutes in Pune for MPSC for sure!! I was in search for the best institute in Pune which would pay personal attention to students while preparing for exams and mostly where all others gave just a doubt session, here at Vijaypath, Vijay sir & Ajay sir gives attention at a personal level, he’s the perfect guide a person needs while he/she is preparing for MPSC. I was a complete beginner when I had started but the way he teaches makes the concept very easy to understand. All these factors helps in gaining more confidence. And the best thing is that sir makes the classes more interesting and interactive, it’s fun learning here.I would definitely recommend VIJAYPATH ACADEMY to all the aspirants in Pune.
Dhanashree NalawadeDhanashree Nalawade
13:19 19 Feb 22
I have no words for this academy. Best education service for MPSC and competitive exams preparation. Dedicated faculty and polite staff. Well equipped Library facility.Mr. Vijay Wagh sir is a great teacher, he is master mind in all subjects with knowledgeable experience. You have to just do your efforts teacher's are always with you to achieve your dreams …..Nice management and excellent test series with amazing reports which helps you to analyze your mistakes.The best Coaching with well qualified staff and one of its kind of unique teaching methodology, one to one teaching learning sessions, available 24x7 for students.To join this academy is a way to become class-I officer.
js_loader

Thank You for Visiting this Site!!!