Best MPSC Classes in Pune
Top MPSC Academy in Maharashtra for MPSC coaching

पुण्यातील सर्वोत्तम MPSC क्लास.
फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच.
By Vijay Wagh Sir
(8 Govt post holder)

आमच्या YouTube चॅनेलवर 6 लाखांहून अधिक Subscribers!

🎁 बोनस: ₹14,999 किमतीचा Online कोर्स Offline बॅचसोबत मोफत

कृपया खालील फॉर्म भरा.
आमची टीम आपल्याशी लवकरच संपर्क साधेल.

Best MPSC Classes in Pune Vijaypath Academy Founder Vijay Wagh Sir
Director & Mentor : Vijay Wagh Sir

विजय वाघ सरांना MPSC व इतर स्पर्धापरीक्षांतून मिळालेली पदे:

आमच्या क्लासची वैशिष्ट्ये

पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्यावर विशेष लक्ष.

योग्य दिशेने व सतत मार्गदर्शन मिळाले तर पहिल्याच प्रयत्नात यश मिळते हाच यशाचे शिखर गाठण्याचा योग्य मार्ग आहे.

200+ पेक्षा जास्त Daily Test

प्रत्येक टॉपिक नुसार दररोज टेस्ट घेतली जाते व त्याचा निकाल अगदी सेकंदात विश्लेषणाद्वारे विद्यार्थ्यांना मिळते.

PSI/STI/ASO Special batch.

विजय वाघ सरांनी स्वतः STI व ASO ही पदे मिळवलेली असल्यामुळे Target Oriented Approach असतो.

Limited Seats त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक पातळीवर लक्ष.

एका बॅचमध्ये Limited विद्यार्थी संख्या असल्यामुळे प्रत्येकावर विशेष लक्ष देता येते व विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेता येतो.

सरांकडून शिकलेले विद्यार्थी
0 +
यशस्वी विद्यार्थी
0 +
सरांचा शिकवण्याचा अनुभव (वर्षे)
0 +
एका बॅचमध्ये विद्यार्थी संख्या
0

ऑफिसचा पत्ता :

दुसरा मजला,इंदिरा चेंबर्स, तिलक हॉटेलच्या वर, HP शोरूमच्या वर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे :411030

Contact :
8530421122 / 7030620505

Thank You For Visiting this Site !!!

Scroll to Top