पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणे आता खरंच शक्य आहे !!
New Batch : July 2024

हा Enquiry Form भरा !🙂
आम्ही तुम्हाला संपर्क करू !
👇👇👇

Vijay Wagh Sir
Director- Vijay Wagh Sir

विजय वाघ सरांना MPSC व इतर स्पर्धापरीक्षांतून मिळालेली पदे:

आमच्या क्लासची वैशिष्ट्ये :

पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्यावर विशेष लक्ष.

योग्य दिशेने व सतत मार्गदर्शन मिळाले तर पहिल्याच प्रयत्नात यश मिळते हाच यशाचे शिखर गाठण्याचा योग्य मार्ग आहे.

200+ पेक्षा जास्त Daily Test

प्रत्येक टॉपिक नुसार दररोज टेस्ट घेतली जाते व त्याचा निकाल अगदी सेकंदात विश्लेषणाद्वारे विद्यार्थ्यांना मिळते.

PSI/STI/ASO Special batch.

विजय वाघ सरांनी स्वतः STI व ASO ही पदे मिळवलेली असल्यामुळे Target Oriented Approach असतो.

Limited Seats त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक पातळीवर लक्ष.

एका बॅचमध्ये Limited विद्यार्थी संख्या असल्यामुळे प्रत्येकावर विशेष लक्ष देता येते व विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेता येतो.

0 +
सरांकडून शिकलेले विद्यार्थी
0 +
यशस्वी विद्यार्थी
0 +
सरांचा शिकवण्याचा अनुभव (वर्षे)
0
एका बॅचमध्ये विद्यार्थी संख्या

Thank you for Enquiry !
आम्ही तुम्हाला संपर्क करू !

ऑफिसचा पत्ता :

दुसरा मजला,इंदिरा चेंबर्स, तिलक हॉटेलच्या वर, HP शोरूमच्या वर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे :411030

Contact :
7030620505 / 8530421122

Thank You for Visiting this Site!!!